Friday, September 12, 2025 01:47:19 AM
मॅक्रॉन यांनी बंड पूर्णपणे चिरडले. बंड चिरडण्यासाठी, फ्रेंच पोलिसांनी सुमारे 479 निदर्शकांना अटक केली. मॅक्रॉन यांनी या सर्व प्रक्रियेत पुढे राहत सर्वांना एक धडा घालून दिला.
Amrita Joshi
2025-09-11 17:50:10
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून संतप्त जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि गोंधळ सुरू केला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-10 15:19:20
दिन
घन्टा
मिनेट